{
  "village_code": "272700080346090000",
  "village_name": "तांबवा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4444,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:22:34Z",
  "surveys": [
    "26/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nस्वतंत्र बोअरवेल\nअर्जदार श्रीम.मुद्रिका शिवाजी अदाटे रा तांबवा, ता केज जि बीड यांचे अर्जावरुन नोंद घेण्यात आली की त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे रा तांबवा ता केज जि बीड शिवारातील जमीन ग नं 26/5 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे.करीता सदरील बोअरवेलची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेण्यात यावी असा अर्ज तसेच जायमोक्यावर जाऊन पंचासमक्ष पाहणी ,प्रसिद्धी पंचनामा व शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "विजयकुमार बळीराम बनसोडे"
}
