{
  "village_code": "272700080346090000",
  "village_name": "तांबवा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4446,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:22:34Z",
  "surveys": [
    "163/3/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनाव दुरुस्ती:-\nअर्जदार श्री. नारायण रामभाऊ कांदे रा तांबवा ता केज,जि बीड यांच्या अर्जावरुन नोंद घेण्यात आली की त्यांचे वडील नामे रामभाऊ येडबा कांदे हे मयत झाले असून त्यांचे दोन आठ अ झालेले आहेत. त्यांच्या नावे मौजे तांबवा येथील जमीन स नं 163/3/ब मध्ये क्षेत्र 0.03 हे आर नाव रामराव येडबा (खाता क्र 1145) असे आहे तसेच स नं 172/2/ब मध्ये क्षेत्र 0.11 हे आर नाव राम येडबा कांदे (खाता क्र 725) असे आहे करिता दोन्ही 8 अ एकत्र करण्यासाठी मयत यांचा मुलगा श्री. नारायण रामभाऊ कांदे यांनी विनंती अर्ज सादर केला आहे.\nकरिता नोंद घेतली ती पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "विजयकुमार बळीराम बनसोडे"
}
