{
  "village_code": "272700080346140000",
  "village_name": "भाटुंबा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2166,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-07",
  "objection_until": "2026-10-22",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:34Z",
  "surveys": [
    "146/ई",
    "148/9",
    "151/आ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 07/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थाम अंबाजोगाई ता अंबाजोगाई जि बीड शाखा केज तर्फे मोरे लक्ष्मण बालासाहेब\nगहाणखत लिहुन देणार : बालासाहेब बबर धपाटे रा. भाटुंबा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3422-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 146/ई, 148/9, 151/आ क्षेत्र 0.1750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब बबर धपाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अर्जुन पुंजाराव खुपसे"
}
