{
  "village_code": "272700080346140000",
  "village_name": "भाटुंबा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2169,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-15",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:30:34Z",
  "gone_at": "2026-11-02T13:54:14Z",
  "surveys": [
    "137/1",
    "137/6",
    "137/8",
    "138/12",
    "138/3",
    "138/4",
    "138/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र\nलिहून घेणार-1)संतोष बळीराम धपाटे वय 44 वर्षे 2) रामकिसन बळीराम धपाटे वय 50 वर्षे 3) सुमनबाई बळीराम धपाटे वय 70 वर्ष, सर्वांचा धंदा शेती राहणार भाटुंबा तालुका केज जिल्हा बीड.\nलिहून देणार-बळीराम बाबूराव धपाटे वय 72 वर्ष धंदा शेती राहणार भाटुंबा तालुका केज जिल्हा बीड.\nकारणे संमतीपत्र/ वाटणीपत्र लिहून देतो की,आम्ही हिंदू एकत्रित कुटुंबातील सदस्य आहेत.संमतीपत्र/वाटणीपत्र लिहून घेणार हे नंबर 1 व 2 मुले व लिहून घेणार नंबर 3 ही पत्नी असून माझे मालकी व ताब्यातील जमीन मौजे भाटुंबा तालुका केज जिल्हा बीड येथील जमीन या वाटणीपत्र/ संमतीपत्र आधारे लिहून घेणार यांना कायमस्वरूपी वाटून दिली आहे त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.\nबळीराम बाबुराव धपाटे यांनी संतोष बळीराम धपाटे यांना वाटून दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे आहे.\nसर्वे नंबर 137/1 मधील 0.19 आर , 137/6 मधील 0.41 आर, 137/8 मधील 0.1150 आर, 138/12 मधील 0.1550 आर व पोट खराब 0.0050 आर, 138/3 मधील 0.18 आर व पोट खराब 0.0200 आर, 138/4 मधील 0.0050 आर एवढे क्षेत्र वाटून दिले आहे.\nबळीराम बाबुराव धपाटे यांनी रामकिसन बळीराम धपाटे यांना वाटून दिलेले पुढील प्रमाणे आहे.\nसर्वे नंबर 137/1 मधील 0.19 आर , 137/6 मधील 0.41 आर, 137/8 मधील 0.1150 आर, 138/12 मधील 0.1550 आर व पोट खराब 0.0050 आर, 138/3 मधील 0.18 आर व पोट खराब 0.0200 आर, 138/4 मधील 0.0050 आर एवढे क्षेत्र वाटून दिले आहे.\nबळीराम बाबुराव पाटील यांनी सुमनबाई बळीराम धपाटे यांना वाटून दिलेले क्षेत्र पुढील प्रमाणे आहे.\nसर्वे नंबर 138/7 मधील 0.86 आर एवढे क्षेत्र वाटून दिले आहे.\nसदरील जमीन/जागा ही कायमस्वरूपी लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना जमीन वाटून दिली आहे.आता इथून पुढे माझा व माझ्या इतर वारसाचा सदरील जमिनीशी/जागा काही हक्क संबंध राहिलेला नाही.\nउर्वरित सर्वे नंबर मधील जमीन ही माझ्याच नावावर राहील.\nतरी आपले नाव सरकारी कागदोपत्री सातबारा महसुली रेकॉर्डला नोंद करून वंश परंपरागत उपभोग घेत जाणे त्यास माझी संपूर्ण संमती असून त्यास कसलीच हरकत व तक्रार नाही. करिता हे वाटणीपत्र /संमतीपत्र मी माझ्या राजी खुशीने व कोणाच्याही दबावाला बळी न पडता लिहून देऊन समजून घेऊन त्यावर अंगठा /सही केली आहे .ते खरे व बरोबर आहे. सदरील वाटून दिलेल्या क्षेत्राबाबत काही वाद/ तक्रार अथवा इतर काही असल्यास लिहून देणार ही जिम्मेदार राहतील.\nकरीता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकावर ज्याचा अनुक्रमांक DU 094562 नोटरीयुक्त क्र 2320/2026 दि 12/10/2026 रोजीचे संमती हक्क सोडपत्र /वाटणीपत्र नोटरीयुक्त दिल्याप्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवत सादर .",
  "talathi": "अर्जुन पुंजाराव खुपसे"
}
