{
  "village_code": "272700080346160000",
  "village_name": "ढाकेफळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2373,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-30",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:22:01Z",
  "surveys": [
    "85/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार:रत्नमाला भारत चटप वय वर्ष:56 रा.ढाकेफळ ता.केज जि.बीड धंदा.शेती यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे: ढाकेफळ शिवारातील त्यांनी त्याच्या स्वंतत्र मालकीच्या जमिनी मध्ये;श्रीमती; ढाकेफळ स,न/ग.न.85/2 मध्ये नवीन बोअरवेल एक स्वंतत्र आहे त्या बोअरवेल माझ्या वितरिक्त इतर कोणाचा,कसल्याही प्रकारे हक्क व संबध नाही असा असा अर्ज व 100 रु.मुद्रांकशुल्कावर शपथपत्र ज्याचा मुद्रांकशुल्क क्र:80AB845959 अनुक्रमांक1837 व दिनांक:23/09/2026 रोजी दिलेल्या अर्जावरून व शपथ पत्रा व स्थळ पंचनामा सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "यास्मीन गौस शेख"
}
