{
  "village_code": "272700080346170000",
  "village_name": "केज",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9347,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-18",
  "objection_until": "2026-11-02",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:00Z",
  "surveys": [
    "108/7"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र शाखा केज ता.केज जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : बालासाहेब आश्रुबा वळसे रा. केज यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1739-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 108/7 क्षेत्र 0.0237 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बालासाहेब आश्रुबा वळसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बळीराम भागवत पवार"
}
