{
  "village_code": "272700080346170000",
  "village_name": "केज",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 9369,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:12:00Z",
  "surveys": [
    "109/उ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार :- मंजुषा विष्णु घोडके रा.केज यांनी अर्ज व शंभर रुपयाचे मुद्रांक शुल्क ज्याचे क्र 81AB 574822 अनु क्र. 1804 दिनांक 09/10/2026 वर नोटरी शपथपत्र देवून कळविले कि, मौजे केज येथील स.नं.109/उ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतले आहे व विनंती केली की सातबाराच्या इतर हक्कात नोंद घ्यावी असा अर्ज व शपथपत्र दिल्यावरून नोंद घेतली पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सविनय सादर",
  "talathi": "बळीराम भागवत पवार"
}
