{
  "village_code": "272700080346180000",
  "village_name": "कानडी माळी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3159,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-07T03:35:39Z",
  "surveys": [
    "49/अ/2/अ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 04/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 05/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्वेस्टमेंट ॲण्ड फायनान्स कंपनी लिमीटेड शाखा लातुर\nगहाणखत लिहुन देणार : अनंत भागवत राऊत रा. कानडी माळी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3979-2026 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 49/अ/2/अ क्षेत्र 0.0134 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनंत भागवत राऊत यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nसंमती देणारे खातेदार :\nमान्यता देणार - सुरज अनंत राऊत (खाता क्रमांक :- 2425) ,",
  "talathi": "अशोक रामभाऊ मुळे"
}
