{
  "village_code": "272700080346190000",
  "village_name": "टाकळी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 4008,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:21:07Z",
  "surveys": [
    "92/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nवाटणीपत्र / संमतीपत्र ......\nलिहुन घेणार :-1)सुभाष रावसाहेब कदम रा.कदमवाडी ता.केज जि.बीड\n2) राजाराम रावसाहेब कदम रा.कदमवाडी ता.केज जि.बीड\nलिहुन देणार :- चतुराबाई रावसाहेब कदम रा.कदमवाडी ता.केज जि.बीड\nलिहुन देणार व घेणार हे एकत्र कुटुंबातील सदस्य असुन ते नात्याने आपआपसात आई व मुले असुन लिहुन देणार यांनी त्यांच्या नावे असलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे वाटुन दिले आहे,लिहुन घेणार 1)सुभाष रावसाहेब कदम यांना वाटुन आलेले क्षेत्र स.नं / ग.नं. 92/2 मधील 00 हे. 46 आर 2) राजाराम रावसाहेब कदम यांना वाटुन आलेले क्षेत्र स.नं / ग.नं. 92/2 मधील 00 हे. 46 आर,करिता लिहुन देणार व घेणार यांनी स्वखुशीने वाटुन दिले व घेतले असून अर्जदार यांनी अर्ज व लिहुन देणार यांनी रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.DU 65568 अ.क्र.3291 दि.06/10/2026 चे नोटरी समक्ष वाटणीपत्र करून दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहिस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "गोकुळ धर्मपाल नादरगे"
}
