{
  "village_code": "272700080346210000",
  "village_name": "शिरपुरा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1484,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-25",
  "objection_until": "2026-11-09",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:39:34Z",
  "surveys": [
    "25/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंमत्तीपत्र/वाटणीपत्र\nलिहून घेणार : बालाजी अशोक केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड\nलिहून देणार : अशोक जालिंदर केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड\nअर्जदार : बालाजी अशोक केदार रा.शिरपुरा ता.केज जि.बीड यांनी अर्ज व 500 रु.चा बॉंड दिला त्याचा क्र.DU022945 अनु.क्र.12081 व दिनांक 23/09/2026 असा असून त्यामध्ये असे नमूद केले आहे की, लिहून देणार व घेणार हे हिंदू एकत्र कुटुंबातील असुन नात्याने आपसात वडील व मुलगा आहेत.त्यांनी मौजे शिरपुरा शिवारातील त्यांचे मालकी व ताब्यातील जमीन त्यांनी आपल्या मुलास कायम स्वरूपी संमत्तीपत्रा आधारे वाटून दिली आहे.ती पुढीलप्रमाणे\nबालाजी अशोक केदार यांना वाटून दिलेली जमीन व क्षेत्र पुढीलप्रमाणे\nस.नं. पैकी वाटप क्षेत्र पो.ख.\n25/5 1.03 आर 0.01\nलिहून देणार व घेणार यांनी प्रत्यक्ष हजर राहून स्वखुशीने जमीनीचे क्षेत्र स्वखुशीने आपसात वाटणीपत्र/संमतीपत्र करून दिल्यावरून फेरफार नोंद घेवून सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "गोकुळ धर्मपाल नादरगे"
}
