{
  "village_code": "272700080346220000",
  "village_name": "चिंचोली (माळी)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5039,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-17",
  "objection_until": "2026-11-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:18:00Z",
  "surveys": [
    "75/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nवाटणिपत्र लिहुण देणार सुमनबाई सिताराम राऊत रा.चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे. चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे अनिल सिताराम राऊत यांना सर्वे नं.75/1 मधील 0=82 आर जमीन वाटून दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 094287 दि 09/10/2026 रोजी वाटणिपत्र करुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
