{
  "village_code": "272700080346220000",
  "village_name": "चिंचोली (माळी)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5041,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:18:00Z",
  "surveys": [
    "132/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणि पत्र लिहुण देणार रमेश पांडुरंग राउत रा.चिंचोली (माळी) ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे चिंचोली (माळी) शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे अशोक रमेश राऊत यांना सर्वे नं. 132/ब मधील 0=99 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 094548 दि 12/10/2024 रोजी वाटणि पत्रकरुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
