{
  "village_code": "272700080346220000",
  "village_name": "चिंचोली (माळी)",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5042,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:18:00Z",
  "surveys": [
    "141/2/अ",
    "141/2/ब",
    "149/2/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026\nवाटणि पत्र लिहुण देणार परमेश्वर अंबादास साळुंके रा.सातेफळ ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे चिंचोली (माळी) शिवारातील जमीन त्यांच्या मुलांच्या नामे घेणार नं. नं ).संकेत परमेश्वर साळुंके यांना सर्वे नं. 141/2/अ मधील 0=47.75 आर जमीन व सर्वे नं. 141/2/ब मधील 0=30.50 आर जमीन व सर्वे नं. 149/2/अ मधील 0=42.50 आर जमीन व घेणार नं 2). गणेश परमेश्वर साळुंके यांना सर्वे नं. 141/2/अ मधील 0=47.75 आर जमीन व सर्वे नं. 141/2/ब मधील 0=30.50 आर जमीन व सर्वे नं. 149/2/अ मधील 0=42.50 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 948303 दि 14/07/2026 रोजी वाटणि पत्रकरुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
