{
  "village_code": "272700080346250000",
  "village_name": "हादगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1397,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:28Z",
  "surveys": [
    "80/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणि पत्र लिहुण देणार लालासाहेब सोनराव हांगे रा.हादगाव ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे हादगाव शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे घेणार नं.1) महादेव लालासाहेब हांगे यांना सर्वे नं.80/ब मधील 1=35 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 944385 दि 28/10/2026 रोजी वाटणि पत्रकरुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
