{
  "village_code": "272700080346250000",
  "village_name": "हादगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1401,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:54:26Z",
  "surveys": [
    "52"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026अर्जदार दत्तात्रय माणिक हांगे रा.हादगाव ता. केज जि.बीड यांनी अर्ज देवून विनंती केली आहे की त्यांनी त्यांचे मालकी व ताब्यातील मौजे हादगाव शिवारातील जमीन सर्वे नं. 52 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे सदरील बोअरवेलची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेण्यासाठी अर्ज व 100 रु किमतीचा मुद्रांक ज्याचा आनु क्रमांक CR 009415 दि 09/12/2024 वरील शपथपत्र दिल्यावरुन नोंद घेउउन मंजुरीस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
