{
  "village_code": "272700080346260000",
  "village_name": "साळेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5323,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:42:16Z",
  "surveys": [
    "485"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026\nबोअरवेल नोंद.....\nअर्जदार वसंत ज्ञानोबा येळवे साळेगाव ता. केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की,त्यांनी त्यांच्या मालकी ताब्यातील मौ. साळेगाव येथील ग.नं.485 मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व नोटरीकृत शपथपत्र दि.13/10/2026 अ.क्र.5237 81AB 574449 वर नोटरी समक्ष दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.\nएक स्वतंत्र बोअरवेल वसंत ज्ञानोबा येळवे यांचा",
  "talathi": "शुभम राजाभाऊ गाडे"
}
