{
  "village_code": "272700080346260000",
  "village_name": "साळेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5324,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:53:29Z",
  "surveys": [
    "609",
    "614"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बॅक शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : रामराजे दशरथ इंगळे रा. साळेगाव यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3820-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 609, 614 क्षेत्र 0.7250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामराजे दशरथ इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शुभम राजाभाऊ गाडे"
}
