{
  "village_code": "272700080346260000",
  "village_name": "साळेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 5326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:42:16Z",
  "surveys": [
    "583"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nबोअरवेल नोंद.....\nअर्जदार : संगिता दिनकर इंगळे रा. साळेगाव ता.केज जि.बीड यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात येते की, त्यांनी मौ. साळेगाव येथील स.नं/ ग.नं 583 मध्ये एक बोअरवेल घेतले असुन त्याची नोंद 7/12 वर घेण्यात यावी असा अर्ज व रु.100 चे मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र. 80 AB 841167 अ.क्र.1370 दि.29/06/2026 वर नोटरी समक्ष शपथपत्र दिलेवरून इतर हक्कात नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "शुभम राजाभाऊ गाडे"
}
