{
  "village_code": "272700080346270000",
  "village_name": "बोबडयाचीवाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1442,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:29:46Z",
  "surveys": [
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nहक्कसोडपत्र /संमतीपत्र\nलिहुन घेणार :- 1) ओमकार उत्तम जाधव 2) श्रीकांत उत्तम जाधव दोघेही रा. शे.गांजी ता.केज जि.बीड\nलिहुन देणार :- 1) राधा उत्तम जाधव 2) श्रद्धा उत्तम जाधव दोघीही रा. शे.गांजी ता.केज जि.बीड\nलिहुन देणार व घेणार हे एकाच कुटुंबातील सदस्य असुन लिहुन देणार यांनी वारसाआधारे आलेली मौजे बोबडेवाडी शिवारातील जमीन पुढीलप्रमाणे हक्कसोड पत्राआधारे वाटुन दिली आहे .\nलिहुन घेणार नामे 1) ओमकार उत्तम जाधव यांना वाटुन दिलेले क्षेत्र स.नं /ग.नं.165 मधील 00 हे. 77 आर. लिहुन घेणार नामे 2) श्रीकांत उत्तम जाधव यांना वाटुन दिलेले क्षेत्र स.नं /ग.नं.165 मधील 00 हे. 77 आर. लिहुन देणार यांनी स्वखुशीने कसलीही हरकत व तक्रार न ठेवता कायमस्वरूपी हक्कसोडपत्राआधारे वाटुन दिले आहे.करिता अर्जदार यांनी अर्ज व लिहुन देणार यांनी रु.500 च्या मुद्रांकावर ज्याचा मुद्रांक क्र.DU 022567 अ.क्र.11276 दि.03/09/2026 वर नोटरी समक्ष हक्कसोडपत्र / संमतीपत्र करून दिलेवरून नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "शुभम राजाभाऊ गाडे"
}
