{
  "village_code": "272700080346290000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2792,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:32:28Z",
  "surveys": [
    "48/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026\nअर्जदार राजेंद्र विश्वनाथ गुंठाळ रा. माळेगाव ता.केज जि.बीड यांनी दि.14/10/2026 रोजी अर्ज दिला की, त्यांची मौजे माळेगाव ता.केज येथील सर्वे नं. 48/4 मध्ये एक विहीर खोदली आहे जिची नोंद 7/12 वर घेण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु.चे बॉण्ड क्र. 81 AB574063 अ.क्र.12468 दि.14/10/2026 रोजीचे बॉण्डवर शपथपत्र सादर केलेवरून स्थळ पंचनामा करून इतर हक्कात विहिरीची नोंद केली. करिता अर्ज,शपथपत्र व स्थळ पंचनामा जोडून पुढील कार्यवाहिस्तव सविनय सादर.",
  "talathi": "अमरजीत बाबासाहेब मुंडे"
}
