{
  "village_code": "272700080346290000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2795,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T16:59:05Z",
  "surveys": [
    "106/1",
    "109/1",
    "22/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nलिहून देणार : जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक मर्या. मुख्य कार्यालय बीड\nलिहून घेणार : गौतम शामराव लोकरे व कल्याण शामराव लोकरे रा.माळेगाव ता.केज जि. बीड\nलिहून घेणार यांनी मौजे माळेगाव ता. केज येथील सर्वे नं. 106/1, 109/1 व 22/1 मधील अर्जदार गौतम शामराव लोकरे व कल्याण शामराव लोकरे रा.माळेगाव ता.केज यांच्या नावे असलेल्या क्षेत्रावर जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक मर्या. मुख्य कार्यालय बीड यांचा फेरफार क्र. 956 नुसार रु.10400 बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा सहकारी कृषी व ग्रामीण बहुउदेशिय विकास बँक मर्या.मुख्य कार्यालय बीड यांचेकडील दिनांक 06/01/2025 रोजीचा दाखला दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमरजीत बाबासाहेब मुंडे"
}
