{
  "village_code": "272700080346300000",
  "village_name": "सुकळी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:43:07Z",
  "surveys": [
    "33/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nअर्जदार विनोद रामराव गायकवाड राहणार सुकळी तालुका केज यांच्या अर्जावरून नोंद घेण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की मी माझे नावावर असलेल्या मौजे सुकळी व बाजूस दर्शविलेल्या सर्वे नंबर 33/5 मधील मालकी क्षेत्रामध्ये एक स्वतंत्र विहीर घेतली असून त्या स्वतंत्र विहीरीची नोंद सातबारातील इतर हक्क रखाण्यामध्ये नोंद नोंदविण्यात यावी बाबत अर्जदाराने शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर स्टॅम्प अनुक्रमांक69AB010384 दिनांक19/09/2026 च्या स्टॅम्पवर नोटरी शपथपत्र समक्ष हजर राहून सादर केल्यावरून नोंद घेतली ती नोंद पुढील निर्णया स्तव सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "सरवर मुखीदोद्दीन खतीब"
}
