{
  "village_code": "272700080346300000",
  "village_name": "सुकळी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1332,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:43:07Z",
  "surveys": [
    "35/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार श्री रामकृष्ण विश्वनाथ पौळ राहणार मोटेगाव तालुका केज जिल्हा बीड यांच्या अर्जावरून नोंद नोंदविण्यात आली अर्जदाराने अर्ज देऊन विनंती केली आहे की माझे नावे मौजे सुकळी व बाजूस दर्शवलेल्या सर्वे नंबर मध्ये मालकी जमीन असून माझे ऑनलाइन सातबारावर नाव रामकिसन विश्वनाथ पौळ असे झालेले आहे तरी मे.साहेबांनी माझे नाव रामकिसन विश्वनाथ पौळ ऐवजी रामकृष्ण विश्वनाथ पौळ असे नाव सातबारा व आठ ला दुरुस्त करण्यात यावे बाबत अर्जदाराने 100 रू. स्टॅम्पवर स्टॅम्प अनुक्रमांक2239/2026 दिनांक 09/10/2026 च्या स्टॅम्पवर सातबारा व आठ मुळ रेकॉर्ड वरील माझे नाव दुरुस्ती करणे बाबत शपथपत्र व अर्ज समक्ष हजर राहून सादर केले वरून नोंद घेण्यात आली ती नोंद पुढील निर्णयास्तव सविनय सेवेत सादर.",
  "talathi": "सरवर मुखीदोद्दीन खतीब"
}
