{
  "village_code": "272700080346330000",
  "village_name": "उंदरी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 2994,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:05:18Z",
  "surveys": [
    "488",
    "537"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑप बँक ली बीड शाखा जालना रोड सिडको छत्रपती संभाजी नगर\nगहाणखत लिहुन देणार : भागवत आन्ना ठोंबरे रा. उंदरी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3672-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 488, 537 क्षेत्र 0.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत आन्ना ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
