{
  "village_code": "272700080346330000",
  "village_name": "उंदरी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3000,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:05:18Z",
  "surveys": [
    "482",
    "498",
    "499"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एचडीएफसी बँक लिमिटेड शाखा अंबाजोगाई\nगहाणखत लिहुन देणार : प्रदीप प्रकाश ठोंबरे ,भाग्‍यश्री प्रदिप ठोंबरे ,महानंदा प्रकाश ठोंबरे रा. उंदरी यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3731-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1801248.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 482, 498, 499 क्षेत्र 0.9800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदीप प्रकाश ठोंबरे ,भाग्‍यश्री प्रदिप ठोंबरे ,महानंदा प्रकाश ठोंबरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1801248.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
