{
  "village_code": "272700080346340000",
  "village_name": "केकत सारणी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1933,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:11:12Z",
  "surveys": [
    "338",
    "345"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार उर्मिला रामाचार्य नागरगोजे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव उर्मिला रामाचार्य लांब ऐवजी उर्मिला रामाचार्य नागरगोजे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार केज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.23 दि. 26/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 15/10/2026 मधील नोंदणी क्र.पी- A 2673689 अन्वये उर्मिला रामाचार्य लांब ऐवजी उर्मिला रामाचार्य नागरगोजे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
