{
  "village_code": "272700080346350000",
  "village_name": "कळमअंबा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3181,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:06:51Z",
  "surveys": [
    "331",
    "399"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 23/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nलिहुन देणार : आय.डी.बी.आय.बँक शा.लातुरचा बोजा रू 900000/- (नऊ लाख रूपये) अश्‍वीनकुमार अन्‍नासाहेबकडे\nलिहुन घेणार : अश्विनकुमार अण्णासाहेब टोंपे\nयांनी सर्व्हे क्रमांक 399 वर फेरफार क्रमांक 1585 ने घेतलेला बोजा आय.डी.बी.आय.बँक शा.लातुरचा बोजा रू 900000/- (नऊ लाख रूपये) अश्‍वीनकुमार अन्‍नासाहेबकडे\nसर्व्हे क्रमांक 331 वर फेरफार क्रमांक 1640 ने घेतलेला बोजा एनसाई मल्टि स्‍टेट को.ऑ.क्रे.सो.लि.लातूर शा.आडस यांचा बोजा रू 200000 अश्‍वीनकुमार अण्‍णासाहेब टोंपे कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "बाबुराव काशिनाथ शिंदे"
}
