{
  "village_code": "272700080346350000",
  "village_name": "कळमअंबा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3184,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:06:51Z",
  "surveys": [
    "435"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअर्जदार;पार्वती महादेव दत्त वय वर्ष;59 रा.कळंबअंबा ता.केज जि.बीड धंदा शेती यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि,मौजे;कळंबअंबा शिवारातील त्यांनी त्याच्या स्वंतत्र मालकीच्या जमिनी मध्ये श्री/श्रीमती; पार्वती महादेव दत्त सर्वे.न/गट.न.435 मध्ये नवीन आंब्याचे झाडे-20 नारळ-03 चिकू-02 रामफळ-01 स्वंतत्र घेतले आहे त्या मध्ये माझ्या वितरिक्त इतर कोणाचा,कसल्याही प्रकारे हक्क व संबध नाही असा अर्ज अर्ज व 100 रु.मुद्रांकशुल्कावर शपथपत्र ज्याचा नोटरी क्रमांक;00/2026 व मुद्रांकशुल्क क्र;79AB998011 अनुक्रमांक;1133व दिनांक;04/09/2026 रोजी दिलेल्या अर्जावरून व शपथ पत्रा व फोटोप्रत व स्थळ पंचनामा सादर केल्या वरून नोंद घेण्यात आली.ती पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सविनय सादर.",
  "talathi": "बाबुराव काशिनाथ शिंदे"
}
