{
  "village_code": "272700080346350000",
  "village_name": "कळमअंबा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3187,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:06:51Z",
  "surveys": [
    "281"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026\nबाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मनोज श्यामसुंदर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मनोज शामसुंदर वाघमारे ऐवजी मनोज श्यामसुंदर पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार केज यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.435 दि. 25/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 25/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- राजपत्र क्रमांक;35 सन 2026 अन्वये मनोज शामसुंदर वाघमारे ऐवजी मनोज श्यामसुंदर पाटील जुना फेरफार क्रमांक;1770 असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "बाबुराव काशिनाथ शिंदे"
}
