{
  "village_code": "27270008034638000",
  "village_name": "आडस",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6945,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-05",
  "objection_until": "2026-10-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:03:11Z",
  "surveys": [
    "168/2",
    "168/4",
    "168/6"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026हक्कसोडपत्र :\nलिहुन घेणार : नारायण संभाजी केंद्रे रा.केंद्रेवाडी ता.केज जि.बीड\nलिहुन देणार : 1)रविंद्र नारायण केंद्रे 2)सचीन नारायण केंद्रे दोघेही रा.केंद्रेवाडी ता.केज जि.बीड 3)भाग्यश्री कल्याणराव दहिफळे रा.ता.अंबाजोगाईजि.बीड यांनी मौजे आडस शिवारातील नारायण संभाजी केंद्रे,भाग्यश्री कल्याणराव दहिफळे,रविंद्र नारायण केंद्रे,सचीन नारायण केंद्रे यांच्या नावे सामाईक असलेली स.नं.168/2 मधील 00 हे.35 आर, स.नं. 168/4 मधील 00 हे.84 आर पो.ख.00 हे.02 आर,स.नं.168/6 मधील 01 हे.22 आर पो.ख.00 हे.04 आर जमीन लिहुन घेणार नारायण संभाजी केंद्रे यांच्या नावाने हक्कसोडपत्र करून दिले आहे.अर्ज व दुय्यम निबंधक कार्यालय केज यांचेकडील दस्त क्र.6652/2026 दिनांक 28/08/2026 विनामोबदला हक्कसोडपत्र दिलेवरून नोंद घेण्यात आली.करीता फेरफार पुढील कार्यवाहीस्तव सादर",
  "talathi": "माया प्रभु चवहाण"
}
