{
  "village_code": "27270008034638000",
  "village_name": "आडस",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6957,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:03:11Z",
  "surveys": [
    "48/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार सतीश भगवान वाघमारे रा.आडस ता.केज जि.बीड यांनी अर्ज देऊन कळविले आहे कि त्यांनी मौजे आडस शिवारात स.नं. 48/3 एक विहीर व एक बोअर खोदला असून सातबारा इतर हक्कात त्याची नोंद करून देण्याची विनंती केली आहे.अर्ज व प्रत्यक्ष स्थळपंचनामा वरून सातबारा इतर हक्कात स्वतंत्र विहीर व बोअर ची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.करिता फेरफार पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "माया प्रभु चवहाण"
}
