{
  "village_code": "27270008034638000",
  "village_name": "आडस",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 6959,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:03:11Z",
  "surveys": [
    "267/2",
    "271/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nलिहुन घेणार : भारतीय स्टेट बँक शाखा केज\nलिहुन देणार : महादेव भाऊसाहेब सपकाळ यांनी भारतीय स्टेट बँक शाखा केज यांचेकडून रु.2,99,000/-कर्ज घेतले असल्याने भारतीय स्टेट बँक शाखा केज यांनी त्यांचे मौजे आडस येथील सर्वे नंबर 267/2 क्षेत्र 1 हे. 07 आर व सर्वे नंबर 271/2 क्षेत्र 01 हे.11 आर वर बोजा नोंद करणे करिता बँक व्यवस्थापक यांचे पत्र SBI/KAIJ/ADV/KCC-24 दिनांक 11/06/2026 दिलेवरून सातबारा इतर हक्कात बोजाची नोंद करण्याकरिता नोंद घेण्यात आली.करिता फेरफार पुढील कार्यवाहीस्तव सादर.",
  "talathi": "माया प्रभु चवहाण"
}
