{
  "village_code": "272700080346400000",
  "village_name": "मुलेगांव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 1151,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:32:49Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nवाटणीपत्र/ संमतीपत्र लिहून देणार शिवाजी हरिभाऊ घुगे रा. मुलेगाव, ता. केज, जि. बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे मुलेगाव शिवारातील जमीन त्यांच्या पत्नीच्या नामे गंगाबाई शिवाजी घुगे यांना सर्वे नं. 68 मधील 2=03 आर पैकी 0=60 आर जमीन वाटून दिली आहे. करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकावर ज्याचा अनुक्रमांक DU 094501 दि. 06/10/2026 रोजी वाटणीपत्र करून दिले आहे करिता नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "स्नेहल सुरेंद्र साखरे"
}
