{
  "village_code": "272700080346410000",
  "village_name": "लाडेवडगांव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3632,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-30",
  "objection_until": "2026-10-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:13Z",
  "surveys": [
    "156/2",
    "156/4",
    "157/1",
    "157/2",
    "157/आ",
    "157/इ",
    "164",
    "165"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/09/2026\nअर्जदार बालासाहेब दत्तु शेप वय44 वर्षरा.लाडेवडगाव ता. केज यांनी अर्ज व में. दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर केज यांचे न्यायालयातील दि.मु.नं.132/2023 निकाल क्र.25/अ दिनांक- 30/04/2023 ची सत्य प्रत तसेच चलन पावती अनु.क्रमांक:- 703/2023 मुद्रांक चलन क्र. MH00548056120234E रक्कम रु. 400 चलन पावती दिनांक- 20/07/2023 देवुन कळवले की,\nवादी :- 1) बालासाहेब पि.दत्तु शेप वय 38वर्ष रा.लाडेवडगाव ता.केज जि.बीड\nविरुध्द\nप्रतिवादी नं. :- 1)रामहरी पिता दत्तु शेप वय 38 वर्ष रा.लाडेवडगाव ता.केज जि.बीड\n2) दगडूबाई भ्र.दत्तु शेप वय 66 वर्ष रा.लाडेवडगाव ता.केज जि.बीड\n3) सोमाबाई उर्फ सुमित्रा भ्र. पांडुरंग घुगे वय 48 वर्ष रा.चिंचपूर ता.धारूर जि.बीड\n4) आशाबाई भ्र. बबन (राजेश) मुंडे वय 46 वर्ष रा.डाबी ता.परळी वै. जि.बीड\n5)कौसाबाई उर्फ आशाबाई भ्र. बबन नागरगोजे वय42वर्ष रा.लाडेवडगाव ता.केज जि.बीड .\nयांच्यात तडजोड होउन मौजे लाडेवडगाव शिवारातील जमिनीची खालील प्रमाणे वाटणी/हिस्सेवारी ठरली.\nअ) वादी :- (1)बालासाहेब पि.दत्तु शेप यांचे वाटणीस आलेल्या जमिनीचा तपशिल खालील प्रमाणे\nगट नं. 156/2 मधील एकूण क्षेत्र 0.3100आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र 00.15.50आर .\nगट नं. 156/4 मधील एकूण क्षेत्र 0.3100आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.15.50आर .\nगट नं. 157/1 मधील एकूण क्षेत्र 0.1400आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0700आर .\nगट नं. 157/2 मधील एकूण क्षेत्र 0.0700आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0350आर .\nगट नं. 157/आ मधील एकूण क्षेत्र 1.7100 + पो.ख. 0.0150 आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.8550आर + पो.ख.0.0075.\nगट नं. 157/इ मधील एकूण क्षेत्र 0.0300आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0150आर .\nगट नं. 165 मधील एकूण क्षेत्र 0.9400आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.4700आर .\nगट नं. 164 मधील एकूण क्षेत्र 0.6300आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.2900 आर .\nआ) प्रतिवादी :- (1) रामहरी पिता दत्तु शेप यांचे वाटणीस आलेल्या जमिनीचा तपशिल खालील प्रमाणे\nगट नं. 156/2 मधील एकूण क्षेत्र 0.3100आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र 00.15.50 आर .\nगट नं. 156/4 मधील एकूण क्षेत्र 0.3100आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.15.50 आर .\nगट नं. 157/1 मधील एकूण क्षेत्र 0.1400आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0700 आर .\nगट नं. 157/2 मधील एकूण क्षेत्र 0.0700आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0350आर .\nगट नं. 157/आ मधील एकूण क्षेत्र 1.7100 + पो.ख. 0.0150 आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.8550आर + पो.ख.0.0075.\nगट नं. 157/इ मधील एकूण क्षेत्र 0.0300आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0150आर .\nगट नं. 157/इ मधील एकूण क्षेत्र 0.0300आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0150 आर .\nगट नं. 165 मधील एकूण क्षेत्र 0.9400आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.4700 आर .\n.गट नं. 164 मधील एकूण क्षेत्र 0.6300आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.2900 आर .\nइ) प्रतिवादी :- (5) कौसाबाई उर्फ आशाबाई भ्र. बबन नागरगोजे यांचे वाटणीस आलेल्या जमिनीचा तपशिल खालील प्रमाणे\nगट नं. 164मधील एकूण क्षेत्र 0.6300आर पैकी वाटून दिलेले क्षेत्र00.0500 आर .\nअसे की या प्रकरणातील प्रतिवादी क्र.2 दगडूबाई भ्र.दत्तु शेप व प्रतिवादी क्र. 3, 4,5,.यांनी सदर वाद मिळकतीतील त्यांचा असलेला संपूर्ण हिस्सा स्वखुशीने वादी 1) बालासाहेब पि.दत्तु शेप व प्रतिवादी क्र.1. रामहरी पिता दत्तु शेप यांच्या हक्कात सोडून दिलेला आहे.तसेच सर्वे नंबर 148/5 मधील 0.56.50 आर हि जमीन प्रतिवादी क्र.2 च्या नावे आहे. ती तसीच प्रतिवादी क्र.2 च्या नावे ठेवण्याचे ठरले आहे. व सर्वे नंबर 154/1 मधील 0.4100 आर हि जमीन प्रतिवादी क्र.1 ती तसीच प्रतिवादी क्र.1 च्या नावे ठेवण्याचे ठरले आहे.व सर्वे नंबर 157/आ मधील चार आंब्याचे झाडे त्यामधील आठ आणे हिस्सा हा वादी क्र.1 बालासाहेब पि.दत्तु शेप प्रतिवादी क्र. 2- रामहरी पिता दत्तु शेप या दोघांना प्रत्येकी चार आणे हिस्सा वाटून देण्यात आला आहे. ., करिता . में. दिवाणी न्यायाधीश साहेब क.स्तर केज यांचे न्यायालयातील दि.मु.नं. 132/2023 निकाल क्र. 25/अ दिनांक- 30/04/2023 ची सत्य प्रत तसेच चलन पावती अनु.क्रमांक:- 703/2023 मुद्रांक चलन क्र MH00548056120234E रक्कम रु. 400 चलन पावती दिनांक- 20/07/2023 सादर केल्यावरुन नेांद घेतली मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "स्नेहल सुरेंद्र साखरे"
}
