{
  "village_code": "272700080346410000",
  "village_name": "लाडेवडगांव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3638,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:36:13Z",
  "surveys": [
    "61",
    "69/ब",
    "73/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार शाम अंगद लाड रा. लाडेवडगाव ता.केज जि बीड यांनी अर्ज, नोटरीयुक्त बाँड क्रमांक -80AB 185440 वर शपथपत्र, आधारकार्ड झेरॉक्स व शाळा सोडलेला दाखला झेरॉक्स सादर केलेवरून व वयाच्या पुराव्यावरून गट नंबर/सर्व्हे नंबर 61, 69/ब, 73/2, वर पूर्वी दाखल केलेला प्रमाणे ७/१२ वर फेरफार क्रमांक 2604 ने सदरी दाखल असलेला अ.पा.क. आई महानंदा अंगद लाड, शाम अंगद लाड यांचा अ.पा.क. शेरा नोंद कमी करून फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "स्नेहल सुरेंद्र साखरे"
}
