{
  "village_code": "272700080346410000",
  "village_name": "लाडेवडगांव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3640,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:51:16Z",
  "surveys": [
    "177/3",
    "177/5",
    "177/6",
    "24/4",
    "50/1",
    "50/3",
    "50/4",
    "50/5",
    "54/11",
    "54/12",
    "54/2",
    "54/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nवाटणीपत्र/ संमतीपत्र लिहून देणार भागवत कारभारी लाड रा. लाडेवडगाव, ता. केज, जि. बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे लाडेवडगाव शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे 1) विकास भागवत लाड यांना सर्वे नं. 24/4 मधील 0=56 आर पैकी 0=28 आर व पोटखराब 0=01 आर पैकी 0=00.50 आर जमीन वाटून दिली आहे व सर्वे नं. 54/11 मधील 0=14 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/3 मधील 0=42 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 54/9 मधील 0=22.50 आर पूर्ण वाटून दिली आहे. व 2) एकनाथ भागवत लाड यांना सर्वे नं. 24/4 मधील 0=56 आर पैकी 0=28 आर व पोटखराब 0=01 आर पैकी 0=00.50 आर जमीन वाटून दिली आहे व सर्वे नं. 177/3 मधील 0=00.32 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 177/5 मधील 0=00.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 177/6 मधील 0=00.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/1 मधील 0=22.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/4 मधील 0=21.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 50/5 मधील 0=23.50 आर पूर्ण वाटून दिली आहे व सर्वे नं. 54/12 मधील 0=10 आरa पूर्ण वाटून दिली आहे.\nतसेच मुलाच्या नामे 1) विकास भागवत लाड व 2) एकनाथ भागवत लाड यांना सर्वे नं. 54/2 मधील 0=07 आर क्षेत्र सामाईक हिस्स्यांनी वाटून दिले आहे.\nकरिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकावर ज्याचा अनुक्रमांक DU 095266 दि. 29/10/2026 रोजी वाटणीपत्र करून दिले आहे करिता नोंद घेऊन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "स्नेहल सुरेंद्र साखरे"
}
