{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:47Z",
  "surveys": [
    "321",
    "322",
    "331"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमूळ जमीन मालक वैभव विलास शिंदे रा.होळ यांनी समक्ष\nहजर राहून मौजे होळ ता.केज येथील त्यांचे मालकीचे वडिलोपार्जीत जमीन\nत्यांचा वडील ,आजी व आजोबा यांना खालीलप्रमाणे वाटून दिली\nविलास भास्कर शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n321 9.63 0.77\nभास्कर पांडुरंग शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n331 9.83 1.22\nइंदुबाई भास्कर शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n322 5.40 0.34\nवरीलप्रमाणे रु.500चे स्टंप क्.DU 022689 अ.क्र.3036 दि.11/09/2026\nवरील नोटरीकृत वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
