{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7105,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:47Z",
  "surveys": [
    "138/1/ई"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमूळ जमीन मालक दिनकर किसन घुगे व वचिष्ठ किसन घुगे रा.होळ यांनी समक्ष\nहजर राहून मौजे होळ ता.केज शिवारातील त्यांचे मालकीची जमीन\nत्यांचे मुलाना खालीलप्रमाणे जमीन वाटून दिली .\nबाळासाहेब दिनकर घुगे अ.पा.क.वडील दिनकर किसन यांना दिनकर किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर हे.आर\n138/1/ई 0.33.61 0.16.61\nवैभव दिनकर घुगे अ.पा.क.वडील दिनकर किसन यांना दिनकर किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर हे.आर\n138/1/ई 0.33.61 0.17\nआदर्श वचिष्ठ घुगे अ.पा.क.वडील वचिष्ट किसन यांना वचिष्ठ किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर हे.आर हे.आर\n138/1/ई 0.25 0.11\nकरण वचिष्ठ घुगे अ.पा.क.वडील वचिष्ट किसन यांना वचिष्ठ किसन घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n138/1/ई 0.25 0.11\nवरीलप्रमाणे रु.500चे मुद्रांक क्.DU 167826 अ.क्र.4376 दि.21/08/2026 व 500चे मुद्रांक क्.DU 930760 अ.क्र.3340 दि.21/08/2026\nवरील नोटरीकृत वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
