{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7109,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:44:47Z",
  "surveys": [
    "139/2/1",
    "217/12",
    "217/13",
    "217/17",
    "217/19",
    "217/5",
    "217/8",
    "218/अ/1",
    "218/उ",
    "33/अ/1",
    "35",
    "46/ई/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमूळजमीन मालक 1)रामहरी दासराव घुगे 2) मधुकर दासराव घुगे 3) हनुमंत दासराव घुगे 4) मुद्रीकाबाई दासराव घुगे.5) वनमाला मधुकर घुगे 6) नंदकिशोर हानुमंत घुगे रा.सर्व होळ ता. केज\nयांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता. केज शिवारातील वडिलोपार्जीत जमीन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटून घेतली.\n1) रामहरी दासराव घुगे यांना वाटुन आलेली जमीन\nग.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर हे .आर देणार हे .आर\n46/ई/3 0.52.67 मधुकर दासराव घुगे 0.52.67\n46/ई/3 0.52.66 हनुमंत दासराव घुगे 0.52.66\n218/उ 0.16 सामाईक क्षेत्रामधून 0.16 पो.ख. 0.01\n35 1.40 सामाईक क्षेत्रामधून 0.13\n2) मधुकर दासराव घुगे यांना वाटुन आलेली जमीन\nग.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर देणार हे.आर\n139 /2/1 0.04.50 रामहरी दासराव घुगे 0.01.50\n35 1.40 सामाईक क्षेत्रामधून 0.13\n217/12 0.50 सामाईक क्षेत्रामधून 0.50 पो.ख. 0.02\n217/13 0.13 सामाईक क्षेत्रामधून 0.13 पो.ख. 0.01\n217/17 0.08 सामाईक क्षेत्रामधून 0.08\n217/19 0.03 सामाईक क्षेत्रामधून 0.03\n217/5 0.23 सामाईक क्षेत्रामधून 0.23 पो.ख. 0.01\n217/8 0.09 सामाईक क्षेत्रामधून 0.09 पो.ख. 0.01\n3) हनुमंत दासराव घुगे यांना वाटुन आलेली जमीन\nग.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर देणार हे.आर\n35 1.40 सामाईक क्षेत्रामधून 1.14 पो.ख. 0.04\n139 /2/1 0.04.50 रामहरी दासराव घुगे 0.01.50\n4) वनमाला मधुकर घुगे यांना दिर रामहरी दासराव घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन\nग.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर हे.आर\n218/अ/1 0.66 0.66\n5) नंदकिशोर हानुमंत घुगे यांना वडील हनुमंत दासराव घुगे यांनी वाटुन दिलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\n33/अ/1 0.57 आर 0.57आर\nदेणार क्र.4 मुद्रीकाबाई दासराव घुगे यांनी आपला सदरील जानिनीतील हक्क लिहून घेणार 01ते03 यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला.\nवरीलप्रमाणे 500रु.चे स्टंप क्र.DU 165684 अ.क्र.2223 दि.09/10/2026, 500रु.चे स्टंप क्र.DU 457717 अ.क्र.3323 दि.06/03/2026 व 100रु.चे स्टंप क्र.79 AB 789266 अ.क्र.4560 दि.27/10/2026.वरील नोटरीकृत हक्कसोड संमतीपत्र/वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
