{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T05:54:37Z",
  "surveys": [
    "7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमूळ जमीन मालक सुनंदा नामदेवराव शिंदे रा.होळ ता.केज\nयांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता.केज शिवारातील जमीन त्यांचे मुलांना खालील प्रमाणे वाटून दिली.\n1)बालासाहेब नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n7 1.11 0.32.75\n2)लालासाहेब नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n7 1.11 0.32.75\n3) तुळशीराम नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n7 1.11 0.32.75\n4)परमेश्वर नामदेव शिंदे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर हे.आर\n7 1.11 0.12.75\nवरीलप्रमाणे 500 रु.चे मुद्रांक क्र.DU 095226 अ.क्र.3686दि.21/10/2026\nवरील नोटरीकृत संमतीपत्र /वाटणीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
