{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7112,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:03:38Z",
  "surveys": [
    "187/1/आ",
    "187/1/ब",
    "191/2/अ",
    "191/3",
    "191/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nमूळजमीन मालक 1)अनिता भारत राख 2) ओमकार भारत राख 3) अश्विनी भारत राख 4) त्रिवेणी बाबुराव राख\nयांनी समक्ष हजर राहून मौजे होळ ता. केज शिवारातील वारासाआधारे आलेली वडिलोपार्जीत जमीन त्यांनी आपसात खालील प्रमाणे वाटून घेतली.\n1) अनिता भारत राख यांना वाटुन आलेली जमीन\nग.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे .आर हे.आर\n187/1/आ 0.05.75 0.05.75\n187/1/ब 0.09.25 0.09.25\n191/2/अ 0.02 0.02\n193/3 0.1.25 0.1.25\n191/5 0.02.25 0.02.25\nदेणार 02ते 04 यांनी आपला सदरील जानिनीतील हक्क लिहून घेणार अनिता भारत राख यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला.\nवरीलप्रमाणे 500रु.चे स्टंप क्र.CX868463 अ.क्र.9411 दि.31/01/2025 वरील नोटरीकृत हक्कसोड /संमतीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
