{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7113,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:03:38Z",
  "surveys": [
    "169",
    "177",
    "179",
    "189/16",
    "189/18"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहुन देणार : जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा अंबाजोगाई\nलिहुन घेणार : हनुमंत मुंकीदा राख ,मोकिंदा सुखदेव राख.\nयांनी सर्व्हे क्रमांक 169 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उस्मानाबाद जनता सहकारी बँक चा बोजा 341000 ज्ञानोबा मुकुंद चे जामीनदार मोकिंद सुखदेव कडे\nसर्व्हे क्रमांक 177 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उस्मानाबाद जनता सह बँक शा अंबाजोगाई चे कर्ज 341000 ज्ञानोबा मोकींद राख यांचे जामीनदार हणुमंत मुकुंद कडे\nसर्व्हे क्रमांक 189/16 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उ.ज.स.बॅक अंबा चे कर्ज 341000 ज्ञानोबा मुकुंद चे जामीनदार मुकुंद सुखदेव कडे\nसर्व्हे क्रमांक 189/18 वर फेरफार क्रमांक 4140 ने घेतलेला बोजा उ.स.बॅक अंबा चे कर्ज 3410000 ज्ञानोबा मुकुंद चे जामीनदार मुकुंद सुखदेव कडे\nसर्व्हे क्रमांक 179 वर फेरफार क्रमांक 3638 ने घेतलेला बोजा उ.ज.स. बॅक अंबा चे कर्ज 341000 ज्ञज्ञनोबा मुकुंद यांचे जामीनदार हणुमंत मुकुंद कडे पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
