{
  "village_code": "272700080346420000",
  "village_name": "होळ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 7115,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T17:03:38Z",
  "surveys": [
    "153/1/अ",
    "303/अ/1",
    "304/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून घेणार- 1)रमेश ज्ञानोबा घुगे\nलिहून देणार- 1) अविनाश सुखदेव खाडे\n2)अश्विनी प्रकाश केकाण\n3)मुक्ताबाई ज्ञानोबा घुगे\n4)राधाबाई ज्ञानोबा घुगे\n5)शिवकन्या राजेभाऊ मुंडे\nयांन समक्ष हजर राहून मौजे होळ ता. केज शिवारातील वारसा आधारे\nआलेली जमीन खालील प्रमाणे वाटून घेतली\nलिहून घेणार 1)रमेश ज्ञानोबा घुगे यांना वाटुन आलेली जमीन\nस.न. क्षेत्रफळ पैकी वाटुन दिलेली जमीन\nहे.आर पो.ख. हे.आर पो.ख.\n153/1/अ 0.39 0.01 0.39 0.01\n303/अ/1 0.10 0.00 0.10 0.00\n304/अ/1 0.10.50 0.00 0.10.50 0.00\nदेणार 01ते05 यांनी आपला सदरील जानिनीतील हक्क लिहून घेणार 1)रमेश ज्ञानोबा घुगे यांचे हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला.\nवरीलप्रमाणे 500रु.चे मुद्रांक क्र.DU 022401 अ.क्र.1906 दि.25/09/2026\nवरील नोटरीकृत हक्कसोड/संमतीपत्र सादर केलेवरून नोंद घेतली ती मंजुरीस्तव सादर.",
  "talathi": "नामदेव खंडू उगले"
}
