{
  "village_code": "272700080346490000",
  "village_name": "जवळबऩ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3279,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:18:25Z",
  "surveys": [
    "109/1/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nअर्जदार रणजीत राजाभाऊ करपे वय 27 वर्ष धंदा शेती राहणार जवळबन तालुका केज जिल्हा बीड यांची जमीन मौजे जवळबन शिवार आहे.त्यांचा खाता प्रकार वैयक्तिक खातेदार ऐवजी अ.पा.क असा झाला असून त्याचा खाता क्रमांक 194 आहे. तो वैयक्तिक खातेदार करून दोन्ही खाते एकत्र करण्यासाठी त्यांनी अर्ज व 100 रु मुद्रांक पेपर ज्याचा अनु क्र 80AB 184724 दी 16/10/2026 वर शपथपत्र नोटरी युक्त दिल्याप्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर .",
  "talathi": "अर्जुन पुंजाराव खुपसे"
}
