{
  "village_code": "272700080346490000",
  "village_name": "जवळबऩ",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3282,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:18:25Z",
  "surveys": [
    "165/6",
    "173/3",
    "180/3",
    "181/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nअर्जदार 1] ओंकार सुभाष करपे रा जवळबन ता केज यांनी अर्ज देवून कळविले आहे की त्यांची जमीन मौजे जवळबन शिवारात असून त्यामध्ये त्यांचे 7/12 व 8 अ वर नजरचुकीने ओमकार सुभाष करपे असे झाले आहे. 7/12 व 8 अ वर ओंकार सुभाष करपे असे करण्यासाठी शपथपत्र व 100 रु मुद्रांक पेपर ज्याचा अनु क्र 80AB 840607 दी 24/07/2026 वर हमीपत्र /शपथपत्र / प्रतिज्ञापत्र नोटरी युक्त दिल्याप्रमाणे नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अर्जुन पुंजाराव खुपसे"
}
