{
  "village_code": "272700080346510000",
  "village_name": "आनंदगाव",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3696,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:04:23Z",
  "surveys": [
    "111/1",
    "119/1",
    "119/2",
    "120/1",
    "120/2",
    "122/आ"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पुणे जिल्हा मध्यवर्ती को ऑप बॅक लि पुणे तर्फे महेश हरिश्चंद्र गडकर वय 36 वर्षे\nगहाणखत लिहुन देणार : येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्ट कंपनी लि आनंदगांव (सा.) तर्फे संचालक बजरंग मनोहर सोनवणे रा. आनंदगाव यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3713-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322741000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 111/1, 119/1, 119/2, 120/1, 120/2, 122/आ क्षेत्र 4.6200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री येडेश्वरी अॅग्रो प्रोडक्ट कंपनी लि आनंदगांव (सा.) तर्फे संचालक बजरंग मनोहर सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 322741000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nबाळकृष्ण गंगाधर भवर (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "सरवर मुखीदोद्दीन खतीब"
}
