{
  "village_code": "272700080346520000",
  "village_name": "सोनीजवळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3761,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:43:31Z",
  "surveys": [
    "14/अ/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : दि वैद्यनाथ अर्बन को ऑप बँक म परळी वैजनाथ शाखा केज ता केज जि बीड\nगहाणखत लिहुन देणार : मनिषा दत्तात्रय देशमुख रा. सोनीजवळा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3224-2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 14/अ/1 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनिषा दत्तात्रय देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
