{
  "village_code": "272700080346520000",
  "village_name": "सोनीजवळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3764,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:43:31Z",
  "surveys": [
    "68"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : राज्यपाल महाराष्ट्र शासन\nगहाणखत लिहुन देणार : प्रमोद रमेश जोगदंडे रा. सोनीजवळा यांनी दुय्यम निबंधक धारुर यांचेकडील दस्त क्रमांक 1548-2026 दिनांक 09/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 68 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रमोद रमेश जोगदंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
