{
  "village_code": "272700080346520000",
  "village_name": "सोनीजवळा",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 3771,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:43:31Z",
  "surveys": [
    "24/4",
    "24/ब/2",
    "27/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट को ऑप के. सोसायटील लि.मोहा शाखा सारणी ता.केज जि.बीड\nगहाणखत लिहुन देणार : लहु भैरवनाथ कोकाटे रा. सोनीजवळा यांनी दुय्यम निबंधक केज यांचेकडील दस्त क्रमांक 3557-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24/4, 24/ब/2, 27/5 क्षेत्र 0.5075 वर बोजा दाखल करणेबाबत श्री लहु भैरवनाथ कोकाटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "आम्रपाली भिमराव वाघमारे"
}
