{
  "village_code": "272700080346550000",
  "village_name": "सातेफळ वाडी",
  "taluka_name": "केज",
  "district_name": "बीड",
  "mut_no": 896,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T16:40:43Z",
  "surveys": [
    "71"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026वाटणि पत्र लिहुण देणार सुमित्राबाई जगन्नाथ गव्हाणे रा.सातेफळ ता.केज जि.बीड यांनी आपल्या मालकी व ताब्यातील मौजे.सातेफळ शिवारातील जमीन त्यांच्या मुलाच्या नामे घेणार नं 1) रामेश्वर जगन्नाथ गव्हाणे यांना सर्वे नं. 71 मधील 0=80 आर जमीन वाटुन दिली आहे करिता अर्ज व 500 रु किमतीच्या मुद्रांकवर ज्याचा अनुक्रमांक DU 094128 दि 23/10/2026 रोजी वाटणिपत्र करुन दीले आहे करिता नोंद घेऊन मंजुरिस्त्व सेवेत सादर.",
  "talathi": "धनराज शहाजीराव क्षिरसागर"
}
